Posts

Showing posts from March, 2024

बाई तू हो शहाणी...

Image
 शिकून सवरून बाई तू हो शहाणी अंधश्रद्धेला गाडून टाकून  स्वावलंबी जीवन जगून घे जरा गाऊ समतेची गाणी...गाऊ समतेची गाणी...!!