बाई तू हो शहाणी...


 शिकून सवरून बाई तू हो शहाणी

अंधश्रद्धेला गाडून टाकून 

स्वावलंबी जीवन जगून घे जरा

गाऊ समतेची गाणी...गाऊ समतेची गाणी...!!

Comments